अभिनेता हर्षवर्धन राणेचा लवकरचं नवा चित्रपट प्रेक्षकांसमोर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 February 2020

 दाक्षिणात्य अभिनेता हर्षवर्धन राणे आता बॉलीवूडमध्ये त्याच्या तिसऱ्या  ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. यामध्ये तो एक ॲडव्हेंचर्स स्पोर्टस म्हणजेच एका राफ्टरची भूमिका साकारणार आहे.

चित्रीकरण सध्या हरिद्वार येथे सुरू आहे. हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री असून या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News