अभिनेता आमिर खानच्या नव्या लुकची प्रेक्षकांना चाहूल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 February 2020

काही महिन्यांपूर्वी या चित्रपटातील सरदाराच्या लूकमधून समोर आला होता. त्याचबरोबर त्याच्या लांब दाढीचीही चर्चा होती. त्यानंतर नुकताच तो क्‍लीन शेवमध्ये दिसला.

अभिनेता आमिर खान सध्या ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटातील सरदाराच्या लूकमधून समोर आला होता. त्याचबरोबर त्याच्या लांब दाढीचीही चर्चा होती.

त्यानंतर नुकताच तो क्‍लीन शेवमध्ये दिसला. आता पंजाबमध्ये लूकमधील चित्रीकरण सुरू करणार आहे. त्याचे हे तिन्ही लूक पाहून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News