आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 February 2020

न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास तर आहे परंतु, न्याय व्यवस्था पुर्णपणे ढासाळली आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची 'तारीख पे तारीख' दिली जाते मात्र, शिक्षा तर काही होतच नाही. न्याय व्यवस्थेत बदल झाला पहिजे तो म्हणजे स्त्रियांवरील वाढते अन्याय अत्याचाराचे प्रमाण पाहता असे कृत्य करणाऱ्या आरोपीला तात्काळ शिक्षा देण्यात यावी आणि ती देखील कठोरातील कठोर असावी

आरोपी हा विवाहित असून देखील आरोपींने  असे कृत्य केले आहे. या माथेफिरू आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे परंतु, न्याय व्यवस्था पुर्णपणे ढासाळली आहे.

निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची 'तारीख पे तारीख' दिली जाते मात्र, शिक्षा होत नाही. न्याय व्यवस्थेत बदल झाला पहिजे, स्त्रियांवरील वाढते अन्याय अत्याचाराचे प्रमाण पाहता असे कृत्य करणाऱ्या आरोपीला तात्काळ शिक्षा देण्यात यावी आणि ती देखील कठोरातील कठोर असावी.

शिक्षा कोणत्याही प्रकारची असो फक्त पिडीत ताईला व या समाजातील आतापर्यंत झालेल्या पिडितांना न्याय मिळावा अशी असावी. पिडितेला न्याय द्यायचाचं असेल तर न्याय व्यवस्थेने कठोर भुमिका घ्यावी. आरोपीला फाशी देणे हा एकचं पर्याय शेवटी उरतो.
- प्रतिक कांबळे, विद्यार्थी, मुंबई

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News