तिची सिद्धता

वृषाली काळे
Thursday, 11 July 2019

माझ्याच बळावरी मी
बघ उरले जगुनी...!!
संकटांच्या मैफिलीत
बघ सजले अजुनी...!!

या तुफानो या तुम्हीही
ना थकले मी अजुनी..
सत्याचे दिवे लावीते
मी तमाला तजूनी...!!

मल्हार छेडिते आज
नैतिकतेचा हसुनी..!!
तांडव केला अवघा
दुःखाना हास्ये लवुनी...!!

दया दुदूमभी ललकारी
सत्य जागृती म्हणुनी..
वनवास सांगते मी
अस्तित्व सिद्ध म्हणुनी...!!

माझ्याच बळावरी मी
बघ उरले जगुनी...!!
संकटांच्या मैफिलीत
बघ सजले अजुनी...!!

या तुफानो या तुम्हीही
ना थकले मी अजुनी..
सत्याचे दिवे लावीते
मी तमाला तजूनी...!!

मल्हार छेडिते आज
नैतिकतेचा हसुनी..!!
तांडव केला अवघा
दुःखाना हास्ये लवुनी...!!

दया दुदूमभी ललकारी
सत्य जागृती म्हणुनी..
वनवास सांगते मी
अस्तित्व सिद्ध म्हणुनी...!!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News