वोट मागायला गेला 'आप'चा उमेदवार; तिने मागितले असे काही...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 February 2020

31 वर्षीय तरुण उमेदवार राघव चढ्डा चार्टन अकाउटंट आहेत. पिळदार शरीर, गोरा वर्ण, मृदू भाषिक असल्यामुळे अनेक तरुणींनी लग्नांसाठी मागणी घेतली आहे.

फ्रेबुवारी महिना सुरु झाला की, तरुणाईला वेड लागते ते म्हणजे 'व्हॅलेन्टाईन डे'चे. या कालावधीत आवडत्या व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्याचा तरुणाईचा विचार असतो. असेचं काही दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घडले. 

आम आदमी पक्षाचा तरुण उमेदवार राघव चड्ढा वोट मागण्यासाठी मतदारांच्या घरोघरी फिरत होते. मात्र, एका तरुणीच्या घरी ओट मागण्यासाठी गेले असता तिने लग्नाची मगाणी घातली होती. 31 वर्षीय तरुण उमेदवार राघव चड्ढा चार्टन अकाउटंट आहेत. पिळदार शरीर, गोरा वर्ण, मृदू भाषिक असल्यामुळे अनेक तरुणींनी लग्नांसाठी मागणी घेतली आहे. सोशल मीडियावर एकीकडे निवडणुकीचा प्रचार सुरु असतांना दुसरीकडे लग्नाचे प्रस्तावर चड्ढाना येत आहेत. गेल्या 15 दिवसात सोशल मीडियावर 12 तरुणींने लग्नांचा प्रस्ताव दिला होता.  सध्या ट्विटरवर चढ्डांना टॅग करुन तरुणी लग्नाचा प्रस्ताव देत आहेत. 

चढ्डाच्या इंन्स्टाग्रामवर महिला समर्थक जोरदार सुभेच्छांचा वर्षाव करक आहेत. उमेदवार चड्ढांना संपुर्ण देशातील महिला समर्थन देत आहेत. सर्वांना आम्ही उत्तर देवु शकत नाही मात्र, जे दिल्लीचे मतदार आहेत त्यांना मतदान करण्याचे आवाहन करत आहोत. 

फक्त सोशल मीडियावरचं चड्ढाच्या लग्नांची चर्चा सुरु आहे अस नाही, तर प्रत्यक्ष लग्नाचे प्रस्तावही येत आहेत. एका महाविद्यालमध्ये चड्ढा बैठकीसाठी केले असता प्राध्यपिका म्हणाली 'मला जर मुलगी असती तर तुझ्यासोबत लग्न लावून दिले असते.' अशा प्रेमळ भावना नागरिक व्यक्त करत असतात.  

देशाची अर्थव्यवस्था खुप खराब आहे त्यामुळे लग्न करण्याची ही योग्य वेळ नाही, सध्या निवडणूक काळात व्यस्त असल्यामुळे लग्नाचा विचार करण्यासाठी वेळ मिळत नाही.
- राघव चड्ढा,
उमेदवार, आम आदमी पार्टी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News