सारा आली खानच्या लिपस्टिकवर अमिर खानच्या मुलीची कमेन्ट; पाहा काय म्हणाली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 3 September 2020

ओठांवर ब्लू कलरची लिपस्टिक लावून एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोखाली 'पुन्हा निळा रंग' असं कॉप्शन लिहिले आहे. त्यामुळे सोशल मीडियात साराच्या लिबिस्टीकची चर्चा सुरु आहे.

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्यासोबत तीन दिवस एकाच हॉटेमध्ये राहिल्यामुळे सारा चर्चेत आली होती. आता एका नवीन कारणामुळे सारा चर्चेत आहे. साराने वाईट प्रिंटेड टी-शर्ट आणि डेनिम शॉर्ट घालून एका बिचवर पोज दिली. ओठांवर ब्लू कलरची लिपस्टिक लावून एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोखाली 'पुन्हा निळा रंग' असं कॉप्शन लिहिले आहे. त्यामुळे सोशल मीडियात साराच्या लिपस्टिकची चर्चा सुरु आहे.

सारा आली खानच्या फोटोला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. 14 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी लाईक्स, कमेंट्स केले आहेत, त्यामुळे सध्या सोशल मीडियावर साराचे फोटोने धुमाकूळ घालत आहे. अमीर खानची मुलगी इरा खानने या फोटोवर कमेन्ट दिली. लिपस्टिक आवडली मला' असे साराने म्हटले आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Back to Blue 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News