आमिर-करिनाच्या प्रेमाचे रंग ‘लाल सिंह चड्डा’मध्ये

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 February 2020

मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमिर खानबरोबर ती या चित्रपटात दिसणार आहे. आमिरने व्हॅलेंटाईन डेनिमित्त करिनाचा या चित्रपटामधील लूक रिव्हील केला आहे. यामध्ये करिना आमिरला घट्ट मिठी मारून उभी आहे. पुन्हा एकदा पंजाबी मुलीची भूमिका यामध्ये ती साकारणार आहे.

करिना कपूरने प्रेग्नन्सीनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक केलं आता एकापाठोपाठ एक चित्रपट ती साईन करत आहे. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘लाल सिंह चड्डा’.

मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमिर खानबरोबर ती या चित्रपटात दिसणार आहे. आमिरने व्हॅलेंटाईन डेनिमित्त करिनाचा या चित्रपटामधील लूक रिव्हील केला आहे. यामध्ये करिना आमिरला घट्ट मिठी मारून उभी आहे. पुन्हा एकदा पंजाबी मुलीची भूमिका यामध्ये ती साकारणार आहे.

आमिर-करिनाच्या प्रेमाचे रंग ‘लाल सिंह चड्डा’मध्ये सिनेरसिकांना अनुभवायला मिळतील. पण या चित्रपटासाठी आमिर-करिनाच्या चाहत्यांना ख्रिसमसपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News