भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांच्या जागांसाठी भरती

सकाळ (यिनबझ)
Friday, 30 August 2019
  • Total: 311 जागा
  • नोकरी ठिकाण: AAI उत्तर विभाग
  • Fee: फी नाही

Total: 311 जागा

पदाचे नाव: पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस

अ.क्र. विषय पद संख्या 
1 सिव्हिल (पदवीधर) 60
2 सिव्हिल (डिप्लोमा) 39
3 इलेक्ट्रिकल (पदवीधर) 37
4 इलेक्ट्रिकल (डिप्लोमा) 30
5 इलेक्ट्रॉनिक्स (पदवीधर) 41
6 इलेक्ट्रॉनिक्स (डिप्लोमा) 31
7 कॉम्पुटर सायन्स (पदवीधर) 19
8 कॉम्पुटर सायन्स (डिप्लोमा) 09
9 ऑटोमोबाईल (पदवीधर) 04
10 ऑटोमोबाईल  (डिप्लोमा) 09
11 एरोनॉटिक्स / एरोस्पेस (पदवीधर) 02
12 एरोनॉटिक्स / एरोस्पेस (डिप्लोमा) 02
13 सेक्रेटेरियल प्रॅक्टिस (पदवीधर) 10
14 सेक्रेटेरियल प्रॅक्टिस (डिप्लोमा) 03
15 ग्रंथालय विज्ञान (पदवीधर/डिप्लोमा) 01
16 मटेरियल मॅनेजमेन्ट (पदवीधर/डिप्लोमा) 01
17 मॉडर्न ऑफिस मॅनेजमेन्ट (पदवीधर/डिप्लोमा) 10
18 रेफ्रिजरेशन / एअर कंडिशनिंग (पदवीधर/डिप्लोमा) 01
19 साउंड इंजिनिअरिंग (पदवीधर/डिप्लोमा) 01
20 प्रवास & पर्यटन व्यवस्थापन (पदवीधर/डिप्लोमा) 01
  Total 311

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा.

वयाची अट: 01 जुलै 2019 रोजी 26 वर्षांपर्यंत.  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: AAI उत्तर विभाग.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2019 

अधिकृत वेबसाईट: https://www.aai.aero/

जाहिरात (Notification): bit.ly/2Zohw8Q               

Online अर्ज: http://www.mhrdnats.gov.in/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News