6 चुकीच्या सवयी आजाराला देतात निमंत्रण; तुम्ही करु नका ही चुक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 11 September 2020

निरोगी शरीर आणि आनंदी मन ठेवण्यासाठी छोट्या- छोट्या चुकांवर लक्ष द्यावे लागले. त्यामुळे मनूष्य निरोगी राहतो. 5 चुकीच्या गोष्टी टाळल्या तर डॉक्टर आणि औषधांपासून मुक्ती मिळेल. 

काही वाईट सवयी शरीराला हानिकारक असतात. नकळ हातून झालेल्या चुकांमुळे आयुष्यर पश्चाताप करण्याची वेळ येते. निरोगी शरीर आणि आनंदी मन ठेवण्यासाठी छोट्या- छोट्या चुकांवर लक्ष द्यावे लागले. त्यामुळे मनूष्य निरोगी राहतो. 5 चुकीच्या गोष्टी टाळल्या तर डॉक्टर आणि औषधांपासून मुक्ती मिळेल. 

1. अनेकांना कंबर लचकत चालण्याची सवय असते, त्यामुळे शरिरातील मासपेशी आणि पाठीचा मनका यांना इजा पोहचते आणि बॉडीच प्रेशर वाढते. प्रेशर कमी करण्यासाठी कंबर नेहमी सरळ ठेवावी लागते. त्यामुळे मासपेशी संतुलीत राहतात. आणि पाठीचा मनका एका सरळ रेषेत राहतो. 

2. लॉकडाऊमुळे वर्क फॉम होम सुरु आहे, तासतास संगणकावर बसून काम करावे लागते. त्यामुळे फक्त डोळ्यांवर परीणाम होत नाही तर हात आणि बोटांवर अधिक परीणाम होतो, सतत हाताची हालचाल सुरु राहते त्यामुळे 'कार्पल टनल सिड्रोल' आजार होण्याची शक्यता अधिक असते. काम करताना मध्ये- मध्ये डोळ्यांचा आणि हाताचा व्ययाम करावा. त्यामुळे डोळे आणि हातीची समस्या निर्माण होणार नाही. 

3. आधुनिक जीवनशैलीत फास्ट फुट खाण्याची सवय लागली. त्यामुळे शरीराची पचनक्रीया व्यवस्थित होत नाही. फास्टफुड बजन वाढते, मधुमेह, ह्यदयविकार या सारख्या आजाराला निमंत्रन मिळते. त्यामुळे फास्टफुट खाणे टाळाले, हेल्दी आणि साधे जेवन करावे, त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. 

4. मनावर ट्रेस असेल तर हार्मोन्स इनबॅलेन्स होतात. बीपी, शुगर यासारख्या समस्या उद्धभवतात. त्यामुळे अपचन आणि इम्यूनिटी पॉवर कमी होते. स्ट्रेस मॉनेजमेंट, वर्क आऊट, योगा केल्यामुळे मनावरता ताण कमी होतो. 

5. माद्यपान, धुम्रमपान केल्यामुळे हार्ड डिसीज आणि कॉन्सर होण्याची अधिक शक्यता असते. 30 टक्के लोकांनाचा मृत्यू धुम्रमापण केल्यामुळे होतो. 80 ते 90 टक्के लोकांमध्ये फेफड्याचा कॉन्सर धुम्रपाणामुळे होतो. बिडी, सिगरेटमुळे ब्लड कॉन्सर होतो. माद्यपान, धुम्रमपान टाळल्यास शरीर निरोगी राहते.             

6. शरीरात पाण्याची मात्रा कमी झाल्यामुळे थकवा, ड्रायस्कीन, चिडचिड निर्माण होते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील घातक पदार्थ शरीराबाहेर टाकले जात नाहीत. त्यामुळे किडनी आणि शरिरावर विपरीत परिणाम होतात. त्यासाठी भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता आहे. पाण्यामुळे शरिरातील तापमाण संतुलीत राहते. आणि जात तवाण वाटते. 
india

भारत

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News