३ वर्षाची पदवी २ वर्षात मिळणार; AICTEचा महत्त्वपुर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 July 2020

डिसेंबर २०१९ मध्ये एमसीए कोर्सचा कालावधी कमी करण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने एक बैठक आयोजिक केली होती.  

नवी दिल्ली : मास्टर ऑफ कम्प्यूटर आप्लीकेशन (MCA) तीन वर्षाचा कोर्स दोन वर्ष कालावधीचा करण्यात आला. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना दोन वर्षात पदव्युत्तर पदवी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना एमसीए कोर्सकडे आकर्षिक करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने  (AICTE) महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्यणयाचे सर्व विद्यार्थ्यांनी स्वागत केले. निर्णयाची तात्काळ आंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयांना पत्र पाठवण्यात आले.

डिसेंबर २०१९ मध्ये एमसीए कोर्सचा कालावधी कमी करण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने एक बैठक आयोजिक केली होती. यावेळी एमसीए अभ्यासक्रमाचा १ वर्ष कालावधी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला सर्वानुमते सहमती देण्यात आली. त्यानंतर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एक परीपत्रक काढून निर्णय जाहीर केला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News