शिवाजी विज्ञान महाविद्यालयात डिपार्टमेंटल प्रोफाइल पुस्तिकेचे प्रकाशन 

अखिल मुंडले
Saturday, 29 February 2020

पवनी : श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय, पवनी येथे शुक्रवार दि २८ फेब्रुवारी रोजी 'राष्ट्रीय विज्ञान' दिवसाचे औचित्य साधून संगणकशास्त्र विभागाकडून डिपार्टमेंटल प्रोफाईल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

त्यावेळी प्राचार्य डॉ. विजय लेपसे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नगरनाईक, डॉ. घुगल, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. घरडे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विठ्ठल पतंगे तसेच डॉ. कृष्णा कारू यांच्या प्रमुख उपस्थितित संगणक शास्त्र विभागाच्या माहिती पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News