द टॉपेस्ट हिप हॉप रॅपर येत आहेत, तुमच्या भेटीला

यिनबझ टीम
Friday, 28 February 2020

मित्रांनो आम्हाला माहित आहे, तुम्हाला हिप हॉप खूप म्हणजे खूप आवडतं, हो आम्हाला हे चांगलंच माहित आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या भेटीला येतोय. आता तुम्ही म्हणला की कुठे? तर अगदी तुमच्या जवळ. 

मित्रांनो आम्हाला माहित आहे, तुम्हाला हिप हॉप खूप म्हणजे खूप आवडतं, हो आम्हाला हे चांगलंच माहित आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या भेटीला येतोय. आता तुम्ही म्हणला की कुठे? तर अगदी तुमच्या जवळ. 

दिवसभराच्या आणि आठवड्याच्या संपुर्ण स्ट्रेसनंतर तुम्ही एक असं ठिकाण शोधत असता, जिथे तुम्हा ला आठवड्याचा संपुर्ण थकवा दुर करायचा असतो. मग आम्हीही तुमच्या या मागणीला घेऊन स्वत: तुमच्याकडे येत आहोत.

शनिवारी, २9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 05 वाजता आयनॉक्स थिएटरमध्ये बीटबॉक्सिंगचा (वॉर ऑफ बीट्स) गाजावाजा पाहायला मिळणार आहे. आयनॉक्स लीझर लिमिटेडच्या सोबत, हिप हॉप रॅप यांनी एक्सट्रोडिजी इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (Xtrodigy Events pvt ltd) पुढाकाराने आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत. तर तुम्ही आम्हाला ऐकायला नक्की विसरु नका. कारण आम्ही तुमच्यासोबत मैत्री करण्यासाठी येत आहोत, तुम्ही तर हात पुढे करणे गरजेच आहे, त्यामुळे जवळच्या आयनॉक्स थिएटरमध्ये उद्या संध्याकाळी भेट द्यायला नक्की विसरू नका.

डी-सायफरद्वारे होणाऱ्या या बॅटलसाठी मुंबईच्या विविध भागातील सर्व नवोदित आणि अनुभवी बीटबॉक्सर्स येणार आहेत आणि आम्हाला हेही माहित आहे की तुम्हीही येणरा आहात, आम्हाला भेटायला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News