विजय शिवराम आहेर महाविद्यालयात मराठी भाषा दिन साजरा

हरिश शर्मा
Thursday, 27 February 2020

आज नायडोंगरी येथील लोकनेते कै ऍड. विजय शिवराम आहेर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. त्याच वेळेस सकाळ यिन नांदगाव तालुका टीम तर्फे शाळकरी विद्यार्थ्यांना वही आणि पेन वाटप करण्यात आले, त्या वेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य. श्रीमती पी. वि. आहेर यादेखील उपस्थित होत्या.

उपप्राचार्य श्री. आर. के. सोनास, बी. वि. भोसले, श्री. वि. जि. राठोड, सकाळ यिनचे नांदगाव तालुका अध्यक्ष हरीश शर्मा, यिन नांदगाव अध्यक्ष सचिन पाटील, नायडोंगरी महाविद्यालय प्रेसिडेंट योगिता पारखे, विशाल राठोड, दर्शन निकम, शुभम राठोड, सिद्धेश पाटील व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News