विधानपरिषदेच्या दरबारात होतोय मराठीचा जागर

यिनबझ टीम
Thursday, 27 February 2020

मुंबई - संपुर्ण महाराष्ट्र तसेच देशभर मराठी भाषेचा गैरव दिन साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. त्यातच मुंबईतल्या विधानपरिषदेच्या आवारातदेखील मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे, विरुध्द पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेतेमंडळी उपस्थित होते. 

या मराठी भाषा दिनानिमत्त निघालेल्या गौरव दिंडीत सर्व सत्ताधारी आणि विरोधीपक्ष नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रकारे विधानसभेत मराठी भाषेच्या अभिजात मराठीसाठी ठराव मांडला जाणार आहेत. ग्रंथदिंडीच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी विधानभवनाच्या आवारातील पुस्तक प्रदर्शन, बारा बलुतेदार यांना भेट दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News