निर्भया, कोपर्डी आणि हिंगणघाट; तिन्ही प्रकरणात स्त्रीचा अंतच

तुषार जाधव, अंबरनाथ
Tuesday, 11 February 2020

दिल्ली येथील निर्भया प्रकरण त्यानंतर कोपर्डी आणि आता हिंगणघाट, या तिन्ही प्रकरणात निष्पाप मुलींचा करुण अंत झाला. यापुढे कुठेही अशा घटना घडू नयेत अशी कठोरात कठोर शिक्षा संबंधित आरोपींना झाली पाहिजे म्हणजे असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही. 

कुठेतरी  समाजाने स्त्रियांच्या सुरक्षेसंबंधित विचार केला पाहिजेत, जेणे करून स्त्रिया सुरक्षित घरी परततील. या सर्व गोष्टींना आळा बसला पाहिजे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News