खासदार क्रिडा महोत्सव नागपूर येथील बॉक्सिंग स्पर्धेत हिंगणघाटच्या खेळाडूचे यश 

निखिल ठाकरे, हिंगणघाट
Monday, 20 January 2020

खासदार क्रिडा महोत्सव नागपूर येथे हिंगणघाट शहरातील बॉक्सिंग खेळाडूंनी पदके पटकावित शहराचे नाव नागपुरात जाऊन रोशन केले.  या स्पर्धेत हिंगणघाट शहरातील BCC स्पोर्टिंग क्लब येथील पाच बॉक्सिंग खेळणाऱ्या खेळाडूंची या स्पर्धेत निवड झाली होती. 

हिंगणघाट - खासदार क्रिडा महोत्सव नागपूर येथे हिंगणघाट शहरातील बॉक्सिंग खेळाडूंनी पदके पटकावित शहराचे नाव नागपुरात जाऊन रोशन केले.  या स्पर्धेत हिंगणघाट शहरातील BCC स्पोर्टिंग क्लब येथील पाच बॉक्सिंग खेळणाऱ्या खेळाडूंची या स्पर्धेत निवड झाली होती. 

पुढीलप्रमाणे विद्यार्थ्यांनी पदके मिळवली...

या सर्व खेळाडूंनी आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचे श्रेय आपले प्रशिक्षक नदीम शेख यांना दिले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News

खेळाडूचे नाव आणि वयोगट वजनी गट पदक
मेहर शेख अहमद शेख (14 वर्ष) 38 किलो सुवर्ण पदक
अंकिता जगताप (19 वर्ष) 51 किलो कास्य पदक
दर्शन कांबळे (19 वर्ष) 58 किलो  कास्य पदक
यश मेंढे (19 वर्ष) 81 किलो कास्य पदक
भूषण बावणे (19 वर्ष) 47 किलो कांस्य पदक