SND कला, वाणिज्य, विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालयातच्या NSS कॅम्पची सांगता 

सागर वाघ, येवला
Saturday, 4 January 2020

येवला - 26 डिसेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आलेल्या कोटमगाव ता. येवला  जि. नाशिक येथील हिवाळी शिबीराची सांगता  दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी करण्यात आली. या शिबीरामध्ये विद्यार्थ्यांनी ग्रामिण भागत स्वच्छता करून त्याचे महत्व पटवून दिले. 

येवला - 26 डिसेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आलेल्या कोटमगाव ता. येवला  जि. नाशिक येथील हिवाळी शिबीराची सांगता  दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी करण्यात आली. या शिबीरामध्ये विद्यार्थ्यांनी ग्रामिण भागत स्वच्छता करून त्याचे महत्व पटवून दिले. 

गावामध्ये शेतीचे नव-नवीन प्रयोग करून आधुनिक शेती विषयक माहीती विद्यार्थ्यांनी दिली. शिक्षणाचं महत्व मदतानाचं महत्व हे एका रॅलीच्या माध्यमातून सागण्याचा प्रयत्न या शिबीराच्या माध्यमातून केला. या प्रसंगी जगदंबा एज्यूकेशन सोसायटीचे संचालक लक्ष्मण भाऊ दराडे,  येवला शहराचे पीआय कोळी सर, गावचे सरपंच नामदेव माळी, ग्रामसेवक सुभाष देसाई,  एसएनडी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालचे प्राचार्य डॉ आधाळे सर, उप प्राचार्य खैरनार सर, अभियांत्रिकी महाविद्यालयाच् प्राचार्य कुधळ सर व कॉलेजचे सर्व शिक्षक उपस्थित होते. 

या कार्यक्रमामध्ये मागिल संयसेवकांना प्रमाण प्रत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये हिराला केदार, सागर वाघ, शुभम येवले आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी लक्ष्मण भाऊ दराडे मार्ग दर्शन  लाभले, तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण घेन्याचा सल्ला दिला.

या शिबिरामध्ये कार्यक्रम आधिकारी म्हणुन दिपक मढवई सर, गाडगे सर व आबाळे सर यांनी जबाबदारी पार पाडली.  गावच्या ग्रामसेवकांनी मुलांना स्पर्धा परिक्षेमध्ये आपले करीयर करण्याचा सल्ला दिला, कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रागीताने करण्यात आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News