संघवी केशरीला पथनाट्यात दोन पारितोषिके प्राप्त

यिनबझ टीम
Saturday, 4 January 2020

रयत शिक्षण संस्था संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध येथे ३ जानेवारी २०२० रोजी आयोजित आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत संघवी केशरी महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट पथनाट्य संहिता लेखनासाठीचे पारितोषिक आणि  चतुर्थ क्रमांक मिळाला. 

सदर स्पर्धेत पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील एकूण २२ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. झाली होती. पथनाट्याचे 'संहिता लेखन व संयोजन' सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अभिषेक आकणकर  यांनी केले. 'भारतातील उपासमारीची समस्या व उपाय' या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले होते.

विशाखा सावळे, प्रियांका कट्टीमनी, कोमल पवार,चित्रा गडहिरे, अनिकेत रायकर, बाशिद शेख, गणेश मंजुळकर, शुभम गायकवाड, ज्ञानेश्वर मंगे, मंजुनाथ बसरकोड या विद्यार्थ्यांनी सहभागी दर्शवला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News