स्तनाचा कर्करोग, अशी घ्या काळजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 25 December 2019

लक्षणे
 स्तनांच्या आकारात बदल होणे
 स्तनांच्या त्वचेच्या रंगात बदल होणे
 स्तनांमध्ये गाठ झाल्याचे जाणवणे
 स्तनाग्रांतून स्त्राव बाहेर पडणे

लक्षणे
 स्तनांच्या आकारात बदल होणे
 स्तनांच्या त्वचेच्या रंगात बदल होणे
 स्तनांमध्ये गाठ झाल्याचे जाणवणे
 स्तनाग्रांतून स्त्राव बाहेर पडणे

लक्षणे कोणामध्ये अढळतात
स्थूलपणा

जास्त वजन असलेल्या महिलांमध्ये..
गर्भधारणा
आयुष्यात गर्भवती न राहिलेल्या, तसेच पस्तीशीनंतर गर्भवती राहिलेल्या महिलांमध्ये...
मद्यपान
सातत्याने मद्यपान करणाऱ्या महिलांमध्ये..
संप्रेरक
मासिक पाळीवेळी होणारा त्रास टाळण्यासाठी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांचा समावेश असलेला औषधोपचार घेणाऱ्या महिलांमध्ये..
स्तनपान
स्तनपान करण्यास असमर्थ असलेल्या किंवा अल्पकाळ स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये..

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News