सेक्सुअल डिसफंक्शनपासून मोकळीक हवी असेल, तर हे फळ नक्की खा

यिनबझ टीम
Tuesday, 24 December 2019

लैंगिक कार्य बिघडल्यामुळे, बरेच लोक आपल्या सेक्स्यूअल लाईफचा आनंद घेऊ शकत नाहीत. पुरुषांमधील या कमतरतेमुळे त्यांचा जोडीदारही त्यांच्यापासून दूर जातो. या कमतरतेवर जर मात करण्यासाठी लोक पाण्यासारख्या पैसा खर्च करतात, पण एवढं सारं करण्यापेक्षा आहारात एखाद्या विशिष्ट वस्तूचा समावेश केल्यास हा आजार नक्की बरा होऊ शकतो.

न्यूट्रिशन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दिवसाला 60 ग्रॅम बदाम खाणे लैंगिक कार्य बिघडण्यावर नियंत्रण ठेवू शकते. अभ्यासामध्ये असा दावा केला आहे की लैंगिक कार्यक्षमता सुधारण्यास बदाम हे फळ खूप उपयुक्त आहेत. आहारात दररोज 60 ग्रॅम बदामांचा समावेश केल्याने आपल्या शरिरातील लैंगिक शक्तीला चालना मिळू शकते.

अभ्यासानुसार, 40 वर्षांखालील 2% लोकाना सेक्सुअल डिसफंक्शनचा आजार झालेला असतो. तर 40 ते 70 वर्षे वयोगटातील 52% लोकांना सेक्सुअल डिसफंक्शन या आजाराशी सामना करावा लागतो. 

वाढत्या वयानुसार लोकांना त्यात जास्त अडचण येत असते. 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 85% लोकांमध्ये लैंगिक कार्य बिघडण्याची सर्वात जास्त लक्षणे असतात. त्यामुळे या आजारावर जर मात करायची असेल, तर नक्की आपल्या रोजच्या आहारामध्ये काहीप्रमाणात बदाम आणि इतर ड्राय फ्रूट्सचा समावेश असणे गरजेचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News