संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 116 जागा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 April 2020
संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 116 जागा

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 116 जागा

Total :- 116 जागा

पदाचे नाव :- ITI ट्रेड अप्रेंटिस

अ.क्र. ट्रेड पद संख्या
1 कारपेंटर 02
2 COPA 23
3 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 05
4 इलेक्ट्रिशियन 20
5 इलेक्ट्रॉनिक्स 02
6 फिटर 33
7 मशिनिस्ट 11
8 मेकॅनिक (मोटर वाहन) 05
9 पेंटर 02
10 प्लंबर 02
11 टर्नर 05
12 वेल्डर 06
Total 116

शैक्षणिक पात्रता :- संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट :- 01 मार्च 2020 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- चेन्नई (तामिळनाडू)

Fee :- फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 एप्रिल 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- https://www.drdo.gov.in/

Online अर्ज :- https://rac.gov.in/cgibin/2020/advt_cvrde_aprntc/

भारत
Bharat

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News