आज की सोच

चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच असेल असं हाेत नाही, त्यासाठी मन सुंदर असावं लागतं...
"आयुष्यात तूम्ही किती आनंदी आहात ते महत्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्व आहे."
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हंटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ हाेता.
रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही, त्यासाठी संपूर्ण दिवस प्रामाणिक असावं लागतं. 
आपण का पडतो परत उभे राहण्यासाठी आपण का अयशस्वी होतो परत यशस्वी होण्यासाठी 
"पुस्तके" आणि "चांगली  माणसं" लगेच कळत नाहीत त्यांना वाचवचं लागतं.