भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांची भरती

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019
  • Total: 60 जागा, 
  • वयाची अट: 50 वर्षांपर्यंत,
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Total: 60 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 न्यूट्रिशनिस्ट 15
2 असिस्टंट न्यूट्रिशनिस्ट 15
3 शेफ  15
4 असिस्टंट शेफ 15
  Total 60

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) पोषण / क्रीडा पोषण सह अन्न व पोषण / गृह विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी   (ii) 08 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) पोषण / क्रीडा पोषण सह अन्न व पोषण / गृह विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) हॉटेल मॅनेजमेंट पदवी  (ii) शेफ कोर्स प्रमाणपत्र   (ii) 05 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा (ii) शेफ कोर्स प्रमाणपत्र   (ii) 02 वर्षे अनुभव 

वयाची अट: 50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: 500/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Director (Personnel), Sports Authority of India, Jawaharlal Nehru Stadium (East Gate No.10), 2nd Floor, Lodhi Road, New Delhi-110003

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2019 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: http://www.sportsauthorityofindia.nic.in/

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): http://shortlink.in/znm

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News