पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांतर्गत ‘या’ पदांची भरती

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 11 September 2019
  • Total: 20 जागा
  • नोकरी ठिकाण: पिंपरी
  • Fee: फी नाही

Total: 20 जागा

पदाचे नाव: समुह संघटक 

शैक्षणिक पात्रता: (i) MSW  (ii) MS Office/MS-CIT 

वयाची अट: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पिंपरी

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विकास योजना विभाग, मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी – 411018

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2019

अधिकृत वेबसाईट: https://www.pcmcindia.gov.in/marathi/

जाहिरात (Notification): http://bit.ly/2kaTudT

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News