(NWR) उत्तर पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 8 November 2019

north Western Railway Recruitment 2019 (North Western Railway Bharti 2019) for 2090 Apprentice under the Apprenticeship Act 1961 for the year 2019-20 Posts.

Total : 2090 जागा

पदाचे नाव: उत्तर पश्चिम रेल्वेत 'अप्रेंटिस' (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (इलेक्ट्रिशिअन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वायरमन/वेल्डर/M.M.T.M./टेक्निशिअन/मेकॅनिस्ट)

वयाची अट: 08 डिसेंबर 2019 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee: General/OBC: 100/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण: अजमेर, बीकानेर, जयपूर & जोधपूर 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 डिसेंबर 2019 (05:00 PM)

Online अर्ज करा : http://rrcjaipur.in/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News