महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात भरती

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 11 September 2019
  • Total: 266 जागा
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2019 (11:59 PM) 

Total: 266 जागा

पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक 

शैक्षणिक पात्रता: 

(i) कोणत्याही शाखेतील पदवी   

(ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. 

(iii) C.C.C./MS-CIT 

वयाची अट: 16 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: 550/-  [मागासवर्गीय: 350/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2019 (11:59 PM) 

अधिकृत वेबसाईट: http://www.mahahsscboard.in/

जाहिरात (Notification): http://bit.ly/2kDhXZD

Online अर्ज: https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/loginPage 

[Starting: 16 सप्टेंबर 2019]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News