लतादीदींवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 28 September 2019

आपल्या मंजुळ आवाजाने लक्ष वेधणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त लता मंगेशकर यांच्या अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आज त्यांचा ९०वा वाढदिवस आहे त्यानिमित्त सोशल मीडियावर लतादीदींवर शभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामान्य चाहत्यांपासून ते मोठमोठ्या दिग्गज नेत्यानापासून सगळेच लतादीदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. 

लतादीदी लहापानापासूनच गात असल्याने त्यांनी या क्षेत्रामध्येच पुढे यश मिळवले.  त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९९२ मध्ये इंदूरी येथे झाला. घरण्यालाच गायनाचा आशीर्वाद असल्याने त्यांच्यामध्येही गायनकला असणे स्वाभाविक होते. स्वतःचे वडील दिनानाथ मंगेशकर यांनाच त्यांनी गुरुस्थानी मानले. छोट्या छोट्या संगीत नाटकांमधून लतादीदींनी आपला प्रवास सुरु केला अन सहा दशकं आपल्या आवाजाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले.  सुरेल आवाज प्राप्त झालेल्या लतादीदींनी आज नव्वदीत प्रवेश केला. 

अनेक चाहते, सेलिब्रिटी, राजकारणी त्यांना शुभेच्छा देत आहेत.   

राष्ट्रपती रामनाथ कोविंद,, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी लतादीदींना ट्विटद्वारे शभेच्छा दिल्या आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News