नगरमध्ये यिनतर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात

Tuesday, 13 August 2019

नगर - यिन तर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये अभियान सुरु झाले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात आज सकाळी मदतनिधी गोळा करण्यास प्रारंभ झाला.