अन्न, आहार आणि पाककृती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 7 November 2019

तुमच्या शरिरात असलेला मधुमेह नियंत्रित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे खाण्याविषयी योग्य ते पथ्य पाळणे परंतु निरोगी आहार घेतल्यास मधुमेह असलेल्या सर्व लोकांना फायदा होऊ शकतो. 

आपल्या वैयक्तिक स्थितीसाठी योग्य आहार घेणे म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांबद्दल माहिती घेणे, ते आपल्या शरीरावर काय परिणाम करतात, अन्न तयारी, आपण केव्हा आणि किती खावे आणि ते आपल्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर काय परिणाम करते, याची माहिती आपल्याकडे ठेवणे कधीही फायद्याचे असते, त्यामुळे आपल्या शरिराला त्याचा फायदा होतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News