तिला विराटचे कपडे घालायला का आवडतात

यिनबझ टीम
Friday, 8 November 2019

मुंबई - सध्या म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी विराट कोहलीचा वाढदिवस झाला, त्या आधारावर वोग या इंग्रजी मॅगझिनने घेतलेल्या मुलाखतीत अनुष्का शर्माने तिच्या अनेक खाजगी आयुष्यातल्या गोष्टींवर खूलासा केला आहे.

मुंबई - सध्या म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी विराट कोहलीचा वाढदिवस झाला, त्या आधारावर वोग या इंग्रजी मॅगझिनने घेतलेल्या मुलाखतीत अनुष्का शर्माने तिच्या अनेक खाजगी आयुष्यातल्या गोष्टींवर खूलासा केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy girls are the prettiest - Audrey Hepburn

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्का, विराट आणि आपल्या आयुष्यावर बोलताना म्हणते की मी विराटचे कपडे घातलेले त्याला खूप आवडतात, त्यामुळे मी काहीवेळा त्याचे कपडे घालण्याचा प्रयत्न करते. अनुष्का अनेकदा विराटच्या कपड्यांमध्ये चाहत्यांसमोर आलेलीही पाहायला मिळते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Today , during our 8.5 km uphill trek we stopped by a small village on a mountain to pet and feed a baby calf who was born just 4 months ago . While we did that the owner of the house asked us if we were tired and wanted to have a cup of tea ? So we went in to the home of this beautiful and warm family who had absolutely no idea who we were and yet they treated us with such warmth and love . We spent some time with them chatting and drinking tea and the whole time they just know us as two tired trekkers ! Whoever knows virat and me very closely, know that both of us live for such moments of genuine , simple & pure human connection . It fills us with such joy and peace knowing that they just wanted to be kind to two random foreigners ( plus our guide ) without seeking anything in return. If this is not the true meaning of life then i dont know what is . A memory we will cherish forever

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्का पुढे म्हणते की, मी स्वत: विराटच्या कपाटातून कपडे काढते. त्याचे टी-शर्ट, इतर गोष्टी काहीदा मी त्याचे जॅकेटही वापरत असते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News